
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्रिकेट :IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
गंभीरनं BCCI कडे चेंडू टोलवत आपल्या कारकिर्दीत टीम इंडियाने मिळवलेल्या यशाची टिमकी वाजवली ...

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
Imran Khan : माजी पंतप्रधान इम्रान खान 2023 पासून रावळपिंडी तुरुंगात कैद आहेत. ...

क्रिकेट :टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
South Africa Crush India By 408 Runs In Guwahati Seal Dominant 2-0 Clean Sweep : गुवाहाटी कसोटी सामन्यात भारतीय ... ...

क्राइम :बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती गेल्या चार महिन्यांपासून तुरुंगात होता, ती पत्नी जिवंत आणि प्रियकरासोबत सुखी असल्याचे उघड झाले. ...

राष्ट्रीय :लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
२०२२ मध्ये अग्निवीर योजनेद्वारे कमी संख्येने सैनिकांची भरती सुरू झाली असली तरी, निवृत्त होणाऱ्या सैनिकांची संख्या दरवर्षी ६०,०००-६५,००० इतकीच राहिली, यामुळे दरवर्षी एकूण २०,०००-२५,००० सैनिकांची कमतरता वाढत आहे. ...

व्यापार :कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंद' पान मसाल्याची कहाणी सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वीची आहे. कंपनीचे मालक एकेकाळी पान मसाला विकायचे. कमला पसंदचे मालक कमल किशोर चौरसिया हे कानपूरचे रहिवासी आहेत. ...

क्रिकेट :ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'
ICC च्या नियमामुळे हिटमॅन रोहित फायद्यात, डॅरिल मिचलला बसला फटका ...

व्यापार :५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
Ayushman Card : जर तुम्हाला मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही आयुष्मान कार्ड घरबसल्या मिळवू शकता. ...

राष्ट्रीय :SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
Supreme Court on SIR: मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान देशभरातून बीएलओंच्या मृत्यूंच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ...

फिल्मी :लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
पलाश मुच्छलसोबत लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीची मागणी वाढल्यामुळे, आज, बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात याच्या किमतीत वाढ होत आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...
